स्वच्छ, सुंदर आणि प्रगत दरेकरवाडी मध्ये आपले हार्दिक स्वागत!
उत्तररास औद्योगिक क्षेत्र आणि दक्षिणेस बारमाही वाहणारी भीमानदी आणि ह्या दोन्हींच्यामध्ये वसलेले एक छोटेसे शेतीप्रधान गाव म्हणजे दरेकरवाडी.
सन १९८० मध्ये धानोरे गावापासून विभक्त होऊन दरेकरवाडी या समाजाने प्रगतीच्या दिशेने एक नवे पाऊल टाकले.जागृत देवस्थान श्री घनोबा महाराज आणि ग्रामदैवत दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर यांच्या कृपेने व आशीर्वादाने गाव दिवसेंदिवस प्रगती करत आहे.
तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कार
पुरस्कार राज्य पातळी
पुरस्कार केंद्र सरकार
पर्यटक प्रती वर्ष
राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी सुरु असलेली महत्वापूर्ण योजना.
त्वरित दुवे
उपयुक्त दुवे
कार्यालयीन वेळ
आमचा पत्ता
Copyright © 2026 दरेकरवाडी| All Right Reserved| Developed By Studio1hub